MEMORY BOX Ep. 41: ft. Lalit Prabhakar | Celebrity Memory Lane | Zombivli, Anandi Gopal

2022-02-28 0

सगळ्यात कठीण ट्रेक, प्रायोगिक नाटकाचा बनवलेला अनोखा सेट अशा काही खास आठवणी अभिनेता ललित प्रभाकरने शेअर केल्या. ललितच्या मेमरीलेनमधील काही खास आठवणी पाहूया आजच्या मेमरीबॉक्सच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Cameramen- Faizan Ansari, Video Editor- Ganesh Thale